Download Shankaracharya Avinash Nagarkara PDF

TitleShankaracharya Avinash Nagarkara
File Size2.4 MB
Total Pages251
Document Text Contents
Page 126

126प्रकरण १६ वे

कुमारीलभट्ट व आचार्ि भटे

हा हा म्हणिा ही बािर्ी कौशांतबि पसरली. अनके तवद्वान व अतधकारी

आचायाांच्या दशमनास आल.े आचायम वैतदक सनािन धर्ामच े पनुरज्जीवन करीि

असल्याच ेलष कांि घेऊन त्यािंल्या काही अतधकारी लोकांनी आचायाांना तसद्धपरुला

जाऊन कुर्ारील र्ट्ट यांना र्ेटण्याची प्राथमना केली. कारण कुर्ारील र्ट्ट यांनी राजा

सधुन्व्याच्या द्वारकेच्या दरबारांि जैनपथंीय आचायाांचा परार्व करून राजाला

वैतदक धर्ामच े र्हत्व पटवनू तदले आह.े त्यार्ळेु राजाश्रय प्राप्त झाला आह.े पण

आिा कुर्ारील र्ट्ट ह ेिरु्षातग्नर्ष कण करण्याच्या ियारीि असल्याच ेसर्जिे. आपण

त्यांच ेर्िपररविमन करून त्यानंा वाचवावे.

आचायाांनी ित्काळ तसद्धपरुला जाण्याचा तनणमय घिेला. कौशांबीिील

अनके तवद्वान र्डंळी आचायाांसह तनघाली. पद्मपादाचायम व तचत्सखुाचायम ह े

आचायाांना ष कणर्रही अंिर दिे नव्हिे कारण आचायाांर्ळेु वैतदक सनािन चर्ामच े

होणारे पनुरज्जीवन जैन आचायाांना अस्वस्थ करू लागले होिे. त्यांना अनके

तवरोधक तनर्ामण झाले होिे. पद्मपादाचायम ह ेबालपणापासनू नतृसहंाच ेउपासक होिे.

त्यांची नतृसहंउपासना उत्तरोत्तर वाढिच चालली होिी. आपल्या उपास्यदवेिेची

प्राथमना करिाना पद्मपादाचायम न तवसरिा आचायाांना सरंष कण दणे्यासाठी नतृसहंांची

प्राथमना करीि असि. पद्मपादाचायम यांच ेर्ार्ा तदवाकर ह ेप्रर्ाकराचायम यांच ेतशष्य.

प्रर्ाकराचायम ह े कुर्ारील र्ट्ट यांच े तशष्य. त्यार्ळेु पद्मपादाचायाांना कुर्ारीलर्ट्ट

यांच्या बिल बरीच र्ातहिी होिी. त्यांि काशी-प्रयाग-श्रीवल्ली इत्यादी तठकाणाहून

व तवशरे्षि: कौशांबीिील कुर्ारील र्ट्टांच्या अनके तशष्यांकडून खपूच र्ातहिी

तर्ळाली होिी. िे आज ६४ वर्षाांच ेअसनू आचायाांपषे का ४८ वर्षाांनी वडील आहिे.

कुर्ारील र्ट्ट यांनी अलौतकक कायम केले होिे. कुर्ारील र्ट्ट यांना वैतदक सनािन

धर्मच अतर्प्रिे होिा. प्रथर् त्यांनी वेदा्ययन करून कर्मकांड-र्तं्र-िंत्र आत्र्साि

Similer Documents